दारावरची बेल वाजली..तिनं लगबगीनं दरवाजा उघडला. नवऱ्याला असा लवकर आलेला बघून तिला अचंबित व्हायला झालं."काय झालं.. आज लवकर आलात.. ...
आज तिला वडापावची गाडी बंद करायला अंमळ उशीरच झाला .. घरी जाताना मनात विचारांचा कल्लोळ माजला. हल्ली रोज उशीर होतोय आपल्याला ...
केदारनाथ ट्रेक करून आल्यानंतर दोन तीन आठवडे सर्दी आणि खोकल्याने सगळे बेजार झालो होतो.जरा कुठे बरं वाटायला लागले नाही ...
रसिका लहानपणापासूनचं अतिशय तल्लख बुद्धी आणि जात्याच हुशार असणारी मुलगी.तिच्या या गुणांची छाप तिच्या पालकांना आणि शिक्षकांना अगदी शालेय ...
आयुष्य हा एक प्रवास आहे..माणसाच्या जन्माअगोदरपासूनच शुक्राणूच्या रुपाने सुरु झालेला त्याचा हा प्रवास मरेपर्यंत सुरुच असतो, अगदी मृत्यूनंतरही आत्म्याच्या ...
हिरवी गर्द वनराई, अथांग सागर, पांढरे शुभ्र समुद्रकिनारे ,पर्यटकांना अंगाखांद्यावर खेळवणारा सह्याद्री!! आणि अस्सल मालवणी भोजन यासह मिळणारे कोकणातील ...
"बॅग पॅकिंग' या नावातचं आमच्यासाठी काहीतरी वेगळं होतं !!आम्ही दोघांनी आतापर्यंत "महाराष्ट्र देशा" ग्रुप बरोबर गडकिल्ल्यांची भटकंती केली होती ...
आज सकाळचीचं गोष्ट.. आमच्या कामवाल्या मावशींनी घरी आल्या आल्या विचारलं ," अहो ताई , ऐकलं का तुम्ही सी विंगच्या ...
"कवा आलासां ? " "आज सकाळी आलो.. महालक्ष्मी एक्स्प्रेस ने.."रातच्याला घरी या ..."नाही अहो, आजच मुंबईला परत निघायचं आहे, ...
आज ऊन जरा जास्तच वाटत होतं. केंव्हा एकदा घरी पोहचते असं झालं होतं.बिल्डिंगच्या जवळ आले तर समोरूनच लता येत ...
विजांच्या कडकडाटने अचानक जाग आली.. मोबाईल बघितला, तर पहाटेचे साडेतीन वाजले होते.. थोड्याच वेळात आम्हाला माथेरानसाठी निघायचं होतं.. तसा मी सव्वा ...
खूप दिवसांनी , नाही नाही खूप वर्षांनी आम्हा मैत्रिणींची चांडाळ-चौकडी आज भेटली होती. कॉलेजपासूनची आमची चौघींची मैत्री.त्यावेळच्या आमच्या उचापती ...
आम्ही नुकतीच फोर व्हीलर घेतली होती.मुख्य म्हणजे मी महिन्याभरातच गाडीवर बऱ्यापैकी हात साफ करून घेतला होता. आत्मविश्वास दुणावला होता ...