"राशी....राशी.... अग चहा झाली का..?? अंशला दे माझ्याकडे.... त्याला घेऊन सगळी कामे करतेस.. रिकामाच बसलोय मी.. दे बर त्याला ...