अवघ्या ११ वर्षांची असतानाच सोनूची आई दीर्घ आजाराने तीला कायमची सोडून देवाघरी गेली होती. सोनू एकुलती एक मुलगी, पण ...