पहिली भेट......प्रसन्न एक शांत स्वभावाचा, पुस्तकांची आवड असलेला मुलगा होता. तो एका छोट्या शहरात राहायचा आणि एका महाविद्यालयात शिकायचा. ...