.’सखीला प्रेमपत्र पहिले ..गोड गुलाबी गालावरती ओठांनी लिहिले ..प्रेमपत्र अगदी रोमांचक शब्द ..!!!याचा अनुभव ज्याला नाही मिळाला ..खरेच ..व्यर्थ..गेले ...
ऋतु शब्दांचे हे कवितेचे पुस्तक एके वर्षी प्रकाशित झाले होते (ज्या मध्ये माझ्या पाच कविता होत्या )याचे प्रकाशन झाल्यानंतर ...
लहान मुले म्हणजेदेवा घरची फुले असे म्हणतातखरच निरागस मुले ही देवाचं रूप वाटतात मला मला मुले आवडतात आणि कोणतेही ...
कैरीचीडाळ#कैरीचेपन्हे#चैत्रांगण ️चैत्र महिना मराठी नववर्षाचा महिनादारात चैत्रांगण काढले जातेयाच वेळी चैत्र गौरीचे आगमन होतेहळदीकुंकू केले जातेकैरीची डाळ पन्हे केले ...
राम नवमी आली की आजोळची आठवण येतेच..माझ्या आजोळी रामाचे देऊळ आहेआजोळ बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा..त्या पंचक्रोशीत तेव्हा ते ...
..मध्यंतरी एक ट्रेंड आला होताबकेट लिस्ट ओपन करायचाबकेट लिस्ट म्हणजे आपल्या मनात असलेल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणेकोणी कोणी मला ...
खरे तर पडवळ ही फार कमी लोकांची आवडती भाजीमाझ्या बाबतीत बोलायचे झाले तर ही भाजी मी लग्ना आधी कधीच ...
भजी भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता पदार्थ...!.भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत !!एकवेळ आंबा न ...
भजी भजी म्हणजे अगदी सर्वांचा आवडता पदार्थ...!.भजी आवडत नसलेला कोणी जगात असेल असे मला नाही वाटत !!एकवेळ आंबा न ...
...नुकतीच महाबळेश्वर वारी झाली(दर वर्षी एकदा तरी होतेच म्हणून वारी )दहावी बारावी परीक्षा चालू असल्याचे सिझन अतिशय थंड होताआमच्या ...