तिला असे वाटणे पण ही तर एक फक्त शंकाच होती .आणि ती माणसे कोणत्या गावची होती तेही तिला माहित ...
मोहनच्या बोलण्याने आलेले डोळ्यातले पाणी पुसूनऊमाने त्या पैशातील दोन लाख रुपये मोहनच्या ताब्यात देऊनती रक्कम त्याने ऑफिस मध्ये भरावी ...
स्वतःला दोष देताना....काकांना ह्या स्थळाची नीट चौकशी न केल्याबद्दल अतिशय वाईट वाटत होते .ऊमाच्या आईवडीलांच्या माघारी तिचे कल्याण करण्याऐवजीत्यांच्या ...
मोहनने असे विचारल्यावर ऊमा म्हणाली“मोहन मी सतीशला शोधायला ऑफिसमध्ये येत होते ,पण तुम्ही सगळे घरी का आला आहात ?असे ...
जवळची शिल्लक तर सगळीच संपली होती .पुढे काय करायचे हे ठरवायला तिने ऑफिसमध्ये अर्ज देवून रजा वाढवून घेतली .तिचा ...
त्या रात्री सतीश परतलाच नाहीआता परत तो दारू ढोसून येतो आहे की काय असे ऊमाला वाटलेत्या रात्री ऊमा न ...
त्यातल्या त्यात एक गोष्ट ऊमाला बरी वाटायचीती म्हणजे त्यांच्या घराच्या आजूबाजूला कोणीच राहणारे नसल्याने घरातला नेहेमी होणारासतीशचा आरडाओरडा आणि ...
ऊमाच्यापुनर्मिलन भाग ९ऊमाच्या बाळंतपणाची वेळ जवळ आल्यावर काका स्वतः घरी येऊन तिला घेऊन गेले .ऊमाच्या अशा अवघडल्या अवस्थेत तिला ...
तुला माहित आहे मी खरे म्हणजे मी कधी हॉटेलमध्ये जात नाहीपण तुझ्या वाढदिवसाला हॉटेलमध्ये नक्की येणार बर का....!!”तिच्याकडे बघून ...
पुढचा आठवडा खूप गडबडीत गेला .सतीशने काकूंना साडी आणि काकांना कपडे घेतले .ऊमाला चार साड्या ,एक छोटे मंगळसूत्र आणि ...