प्रकरण २मधे किती काळ गेला कोणास ठाऊक, वज्रला आता अस्पष्ट असा आवाज यायला लागला होता. शब्द कळत नव्हते.एखाद्या मैलभर ...
तिजोरीप्रकरण १नागपूरच्या अभेद्य सेफ कॉर्पोरेशन मधील घड्याळ रात्रीचे अकराला पाच कमी असल्याची वेळ दाखवत होतं. वज्र द्विवेदी निघण्याच्या तयारीतच ...
चंद्रहास चक्रपाणी च्या पुस्तकातील शेवटचे प्रकरण.........11.पळून जातांना चक्रपाणीला त्याच्या मूळ वेषातच बाहेर जावे लागणार होते, त्याच्याच गाडीने.पण त्याला बाहेर ...
प्रकरण 10बाहेर साक्षात प्रखर मार्तंड प्रजापती उभा होता !***हा माणूस माझ्या कडे येईल अशी कधीच मी अपेक्षा केली नव्हती.“ ...
प्रकरण 9सर्वात प्रथम मी बँकेत फोन लावला आणि त्यांना सांगितले की मला पैसे काढायचे आहेत तर माझ्या खात्यात जमा ...
तोतया प्रकरण 8दिवसा पळून जायचं तर मला पहारेकर्यांना चकवा देता आला पाहिजे. प्रजापतीचा मास्क घालून मी तो सहज देऊ ...
तोतया प्रकरण 7रात्री मला नीट झोप लागली नाही. माझ्या मनात विचार आला समजा प्राशिलाचा खून करण्यासाठी मालविकाने मजहरला पटवलं ...
तोतया प्रकरण 6मी पुन्हा सावध झालो माझ्या सह्या त्या खोट्या मृत्युपत्रावर केल्यानंतर मला दोन कोटी मिळतीलच याची काय खात्री ...
तोतया प्रकरण 5प्रकरण ५रात्री माझ्या बेडवर मालविका आल्याचं स्वप्न मला पडलं मी चमकून जागा झालो रात्रीचे सव्वातीन वाजले होते ...
तोतयाप्रकरण 4मी भालेकरवर कडाडल्यावर त्याचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता.रागाने लालेलाल झाला. मजहर माझ्या मागे होता त्यामुळे त्याचा चेहेरा दिसला ...