प्रकरण १७कोर्टाने जेवणाची सुट्टी जाहीर केली त्यावेळेला कनक ओजस , सौम्या सोहोनी आणि पाणिनी कोर्टाजवळच्या एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये ...
प्रकरण १६“ साक्ष देऊन बाहेर पडताना तू मला उद्देशून काही बोललास.काय ते या कोर्टाला सांगशील का?” पाणिनीने विचारलंकामतचा राग ...
प्रकरण १५दुसऱ्या दिवसासाठी खांडेकरांनी आपला खास राखून ठेवलेला साक्षीदार तपासणीसाठी बोलावला“ कार्तिक कामत च्या कुमारला, कुमार कामतला बोलवा.” ते ...
प्रकरण १४या नंतर पियुष कर्नावट, ठसेतज्ज्ञ याला पाचारण करण्यात आले.“आरोपी ज्या घरात राहत होती त्या घराची ठसे मिळवण्याच्या दृष्टीने ...
प्रकरण १३न्यायाधीश सक्षमा बहुव्रीही यानी नावाप्रमाणेच एक सक्षम वकील म्हणून प्रक्टिस सुरु केली होती. आणि वीस वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्यांची ...
प्रकरण १२.पाणिनी समोरच्या आरामशीर सोफ्यावर हात ठेवायच्या जागी आपले पाय ठेवून आणि हात ठेवायच्या दुसऱ्या जागी आपली पाठ टिकवून ...
प्रकरण ११“तेव्हा अकरा वाजले होते?” पाणिनीने विचारलं.“कदाचित पाच दहा मिनिटं पुढे मागे” कार्तिक कामत म्हणाला.“ठीक आहे काय झालं पुढे?”“ ...
प्रकरण १०पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसात बसला असतांना त्याला कार्तिक कामत ची जुनी सेक्रेटरी मृण्मयी भगली चा फोन आला. कार्तिकच्या ...
प्रकरण ९दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता सौंम्या पाणिनीला घाई घाईत सांगत आली, “ बाहेर कामत आलाय.”“ वडील?”“ मुलगा.”—सौंम्या म्हणाली.“कसा ...
प्रकरण ८दुपारीच कार्तिक कामत चा पाणिनीला फोन आला.“ छान काम केलंस पाणिनी.”“ कशाबद्दल बोलतोयस तू?” पाणिनीने विचारलं.“ तुला माहित्ये.” ...